DASBODH CHINTAN दासबोध चिंतन
|| श्री रा म समर्थ || ग्रंथारंभलक्षण ( मंगलाचरण ) श्रोते पुसती कोण ग्रंथ | काय बोलिले जी येथ | श्रवण केलियाने प्राप्त | काय आहे || श्रीराम || सर्व साधारणपणे प्रत्येक माणसाच्या मनात एखादी नविन किंवा बंद वस्तु पाहिली मग तो एखादा डबा असो, पेटी असो एखादे पुस...